Jay Jay Swami Samrath | स्वामींचा फडकेंना आशीर्वाद | Colors Marathi
2022-02-28 2 Dailymotion
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके याना आशीर्वाद देतात. पाहूया या भागाची खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale